निधन वार्ता ! रोहीदास (भाऊ) बाबुराव शेंङकर यांचे दुःखद निधन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील शेंडकरवाडी - करंजेपुल येथील रोहीदास (भाऊ) बाबुराव शेंङकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन. ते सोमेश्वर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी होते.त्यांच्या पश्चात पत्नी चार विवाहीत मुले सुना नातवंङे असा परिवार आहे. ते सोमेश्वर कारखान्याचे चिटबाॅय व करंजेपूल ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच सुनिल रोहीदास शेंङकर यांचे वङील होत.