महत्वाची सूचना ! खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग ३४२४ क्युसेक
पुणे - खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून सकाळी १० वाजता *३४२४ क्युसेक* करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी.