Type Here to Get Search Results !

खडकवासला धरण १०० टक्के भरले ; विसर्ग काल रात्री १३ हजार १४२ क्युसेक.

खडकवासला धरण १०० टक्के भरले ; विसर्ग काल रात्री १३ हजार १४२ क्युसेक.
महत्वाची सूचना - खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू  विसर्ग वाढवून रात्री ८.०० वाजता १३ हजार १४२ क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test