Type Here to Get Search Results !

शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध

शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध

पुणे, दि.५: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही  २० जुलै २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र १ जुलैपासून संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test