लोणावळा महत्वाची सूचना - टाटा पॉवर लोणावळा धरण .....
लोणावळा महत्वाची सूचना - टाटा पॉवर लोणावळा धरण - लोणावळा धरण जलाशय पातळी सकाळी ११:०० वा ४.४० मी आणि साठा ८.१५ दलघमी (६९.४५%) असून गेल्या १ तासात ४४ मीमी आणि सकाळी ७:०० ते ११:०० दरम्यान ११५ मिमी पाऊस झाला आहे.
पूढील २४ तासांतच सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.
बसवराज मुन्नोळी - धरण प्रमुख , टाटा पॉवर