निवडणूक ! माळेगाव बु. नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुक
बुधवार दि.१३ जुलै ते शनिवार दि.१७ जुलै पर्यंत इच्छुक उमेदवारी अर्ज भरावे- अध्यक्ष संभाजी होळकर
बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव बु नगरपंचायतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना व इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते की,18 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या माळेगाव बु. नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या करीता बुधवार दि.13 जुलै 2022 ते शनिवार दि.17 जुलै 2022 पर्यंत इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत
आपला इच्छुक उमेदवारी मागणी अर्ज, पक्ष कार्यालयाकडे मुदतीत भरून द्यावा व पक्षाकडे उमेदवारीची मागणी करावी.
संभाजी होळकर अध्यक्ष,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी