Type Here to Get Search Results !

पुरंदर ! आजपासून दोन दिवस वाल्हे-नीरा रेल्वे फाटक बंदनीरा मोरगाव-जेजुरी हा मार्ग रस्तावाहतुकीसाठी पर्याय

पुरंदर ! आजपासून दोन दिवस वाल्हे-नीरा रेल्वे फाटक बंद

नीरा मोरगाव-जेजुरी हा मार्ग रस्ता
वाहतुकीसाठी पर्याय
पुरंदर - रेल्वे प्रशासन मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुणे-मीरज रेल्वे मार्गावरील वाल्हे-नीरा रेल्वे स्थानकादरम्यान असलेले रेल्वे फाटक तांत्रिक
कामाच्या कारणामुळे ८ जुलै सकाळी ८ ते १० जुलैला सकाळी आठ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 


नीरा मोरगाव-जेजुरी हा मार्ग रस्ता
वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध
असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test