Type Here to Get Search Results !

ट्रू व्होटर' ॲपद्वारे मतदार यादीमधील नाव शोधण्याची सुविधा

'ट्रू व्होटर' ॲपद्वारे मतदार यादीमधील नाव शोधण्याची सुविधा
बारामती  : बारामती नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक-२०२२ ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 
'ट्रू व्होटर' या मोबाईल ॲपवर मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या असून या मोबाईल ॲपमुळे मतदारांना  प्रभागनिहाय यादीत नाव शोधणे अधिक सुलभ होणार आहे. 

शहरातील सर्व मतदारांनी 'ट्रू व्होटर' हे  मोबाईल ॲप प्ले स्टोअर वरून आपल्या मोबाईल मध्ये स्थापित करून त्याचा उपयोग मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी  करावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
                               0000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test