Type Here to Get Search Results !

माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन
बारामती, दि. 1:- महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक  यांच्या जयंतीनिमित्त  उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल  कार्यालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे,  निवडणूक नायब तहसिलदार पी.डी. शिंदे,  नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह  तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test