मोठी बातमी ! राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची श्री एकनाथ शिंदे तर श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
श्री एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.