Type Here to Get Search Results !

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड व सहसंचालक मंगेश तिटकारे लिखीत एफआरपी महितीपुस्तिका व साखर उद्योगातून इथेनॉल निर्मिती व त्याचा एफआरपी वर परिणाम या पुस्तकांच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते खासदार शदर पवार यांच्या हस्ते झाले.

वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आयोजित साखर परिषद-२०२२  कार्यक्रमात ऊसतज्ज्ञ डॉ. मधुकर पाटील यांच्या ‘रसराज’ पुस्तकाचेही प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test