मोठी बातमी ! दहावीचा निकाल उद्या लागणार- वर्षा गायकवाड
महाराष्ट्र बोर्डाकडून घोषणा.
दहावीच्या विद्यार्थ्यांन सहित पालकांना कधी निकाल लागणार याची उत्सुकता आता पूर्ण झालेले आहे ,दहावीचा निकाल उद्या शुक्रवार १७ जुन रोजी लागण्याची घोषणा नुकतीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.