अहमदनगर ! शरद काशिनाथ शेटे हे अतिशय सिरीयस अवस्थेत रामचंद्र खुंट, या रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत असून त्यांना मदतीचे आव्हाहन.
अहमदनगर - कुलवंत वाणी या समाजातील अहमदनगर शहरातील एक बांधव सदर व्यक्ती हा शरद काशिनाथ शेटे हे अतिशय सिरीयस अवस्थेत रामचंद्र खुंट, अहमदनगर या रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत अंतिम यातना सहन करत आहेत.तरी ही व्यक्ती 48 तास म्हणजे दोन दिवस याच स्थनी आणि या अवस्थेत असल्याचे येथीलच काही स्थानिक नागरिक, व्यवसाईक आपली भावना व्यक्त करत आहे.
त्यांची प्रकृती अतिशय सिरीयस असल्याने त्यांचे जे कोणी नातेवाईक (चुलतभाऊ, मावसभाऊ, मेहुणे, किंवा जवळचे नातेवाईक) यांनी यात त्वरित लक्ष घालून समाजिक हित बांधिलकी तसेच ओळखीच्या इतर व्यक्तीने सामाजिक हित जोपसत आपले सामाजिक कार्य जपावे ही विनंती.