Type Here to Get Search Results !

करंजेपुल माजी सरपंच यांची दुचाकी राहत्या घरापासून चोरीला

करंजेपुल माजी सरपंच यांची दुचाकी राहत्या घरापासून चोरीला.
सोमेश्वननगर - वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल दूर क्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या करंजेपुल  माजी सरपंच आप्पासाहेब रामदास गायकवाड यांच्या  राहत्या घरापासून दुचाकी ( लाल रंगाची बुलेट) MH 42 AU 8912 ही चोरीला गेलेले आहे ,  मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी रात्रीच्या वेळी झालेली असल्याचे बोलले जात आहे. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत ती  दुचाकी राहत्या घरासमोर होती ,परंतु रात्रीच्या वेळेचा फायदा घेत चोरट्यानी ती दुचाकी निरा बारामती रस्त्याला नेत तेथून निरा दिशेने नेली असावी असे  मीलालेल्या  दुचाकीच्या टायर जमिनीवर उमटलेल्या ठसयानुसार गायकवाड यांनी बोलताना सगीतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test