Type Here to Get Search Results !

भारतीय पत्रकार संघ पुरंदर अध्यक्षपदी संदीप बनसोडे ,उपाध्यक्षपदी संदीप झगडे तसेच सचिव म्हणून दीपक धेंडे यांची निवड

भारतीय पत्रकार संघ पुरंदर अध्यक्षपदी संदीप बनसोडे ,उपाध्यक्षपदी संदीप झगडे तसेच सचिव म्हणून दीपक धेंडे यांची निवड
पुरंदर - भारतीय पत्रकार संघाच्या पुरंदर तालुक्याच्या शाखेची नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत द्विवार्षिक   निवडणुक बैठक जेजुरी येथे जिल्हा परिषद विश्रामगृह येथे संपन्न झाली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा  भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे तर नवनिर्वाचित पुणे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ  यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली 

या प्रक्रिये प्रसंगी पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून संदीप बनसोडे , उपाध्यक्ष संदीप झगडे तर  सचिव पदी दीपक धेंडे यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष तालुका कार्यकारणी  कार्याध्यक्षपदी गोरख मेमाने ,खजिनदार राजेंद्र जावळेकर ,सहसचिव सोमनाथ काळाणे, कार खजिनदार राजेंद्र जावळेकर , प्रसिद्धी प्रमुख संदीप रोमन ,तालुका हल्ला कृती समिती अध्यक्ष जयंत पाटील तर वरिष्ठ सल्लागार पदी ज्येष्ठ पत्रकार नारायण आगलावे सर तसेच गुणशेखर जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली दरम्यान पत्रकार कुटूंब कोषाच्या अध्यक्ष पदी स्वप्नील गायकवाड यांना कायम ठेवण्यात आले यावेळी पत्रकार अस्लम नदाब, मयुर कुदळे, सोमनाथ रायकर, विक्रम माळवदकर ,मयुरेश लेंडे आदी पुरंदर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते तसेच निवडणूक अधिकारी म्हणून काशिनाथ पिंगळे व विनोद गोलांडे यांनी कामकाज पाहिले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test