वाकी येथील भंडलकर वस्ती अंतर्गत ड्रेनेज लाईन भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत अंतर्गत भंडलकर वस्ती वाकी येथे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तसेच संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते भंडलकर वस्ती अंतर्गत ड्रेनेज लाईन च्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वाकी गावातील सरपंच ,उपसरपंच ,सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष
,चेअरमन वि.सोसायटी,तसेच ज्येष्ठ ,तरुण ,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि वस्तीवरील नागरिक उपस्थित होते