विहीर मध्ये एका अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडवून मुत्यु.
देऊळगावराजे - देऊळगावराजे येथील जय मल्हार वस्ती शेजारील विहीर मध्ये एका अल्पवयीन मुलाच्या पाण्यात बुडवून मुत्यु झाला आहे सविस्तर माहिती अशी आज दुपारी परिसरातील मुलांना सोबत पोहण्याला शिकण्यासाठी देऊळगावराजे येथील कार्तिक दिलीप पोळ हा विहिरीवर गेला होता पाण्यात पोहता यावे म्हणून त्याच्या पाठीवर ड्रम बांधला होता आणि त्याने पाण्यात उडी मारली आणि बांधलेला ड्रम सुडून तो विहीर बुडाला ही बातमी कळताच गावातील हरी आवचर गणेश आवचर मुकुंद आवचर मोन्य आवचर या युवकांनी त्याला विहीर त शोधण्याच्या प्रयत्न केला पण तो आयशस्वी ठरला त्यांनतर पाणबुडीच्या सहाय्याने त्याच्या मुत्यु देह बाहेर कडून दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील कार्यवाही साठी नेण्यात आला कार्तिकच्या जाणे परिसरात हळहळ व्यक्त झाली