Type Here to Get Search Results !

बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड

बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची निवड
बारामती -  बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीचा निवड समारंभ अभिषेक मंगल कार्यालय होळ येथे आयोजित करण्यात आला होता, सभेच्या अध्यक्षस्थानी आदर्श परिवर्तन पॅनलचे नेते हनुमंतराव जगताप होते, यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात केली

प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी दिपक तावरे, जिल्हा शिक्षक संघाच्या सल्लागारपदी शरद खेत्रे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी सुखदेव वाघमारे यांनी निवड करण्यात आली.

बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाची पुढीलप्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, अध्यक्ष अशोक माळशिकारे, सरचिटणीस बापू गावडे, विभागीय अध्यक्ष रमेश चव्हाण, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भापकर, कोषाध्यक्ष वाल्मिक बरकडे, संपर्क प्रमुख संजय बनकर, 

विभागप्रमुख: अजित गावडे, सुभाष भगत, पोपट कोकरे, सुरेश देडे, अशोकराव कुतवळ, पंकज रासकर, विजय सावंत, नंदकुमार कदम 

मार्गदर्शक :  बा.का. जगताप, कल्याण गवळी, बाळासाहेब चांदगुडे, भगवान चव्हाण, दत्तात्रय कोंडलकर, बी.के. बालगुडे, अनिल यादव 

उपाध्यक्ष : संतोष खलाटे, काळूराम जाधव, मंगेश काळभोर, किरण कांबळे, काकासाहेब साळुंके, दादासाहेब ठोंबरे, धनसिंग भुरे

सल्लागार : विश्वास शिंदे, बा.बा. चव्हाण, राजेंद्र केसकर, परशुराम होनकांबळे, हनुमंत आगम, सुरेश शितोळे 

प्रसिद्धी प्रमुख :  राजेंद्र सोनवणे, सुहास माने, सचिन बारवकर, ज्ञानेश्वर काळे, सचिन लवांडे, उमेश देवकर, बापूराव कांबळे

संघटक : योगेश निंबाळकर, नारायण सावंत, जगन्नाथ कारंडे, नवनाथ गायकवाड, प्रवीण शेटे, प्रदीप जाधव, शहाजी कदम 

 सहचिटणीस : विजय घोळवे, सिराज तांबोळी, विजय काळखैरे, आण्णा मोटे, शंकर गुलदगड, अमोल काळे, बाळासाहेब जायपत्रे,

सोशल मिडिया प्रमुख : प्रविण सुर्यवंशी, महंतेश मुंडेवाडी, संतोष सातपुते, अनिल गवळी, विजय कोळपे
नगरपालिका प्रतिनिधी : सुभाष वणवे, निळकंठ कापसे
कार्यालयीन चिटणीस: सुहास पवार

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी भोसले, नगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास ढोले, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष सुभाष वणवे, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष नवनाथ कुदळे, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष संपत जरांडे, कास्ट ट्राईब संघटनेचे अध्यक्ष विनोद भिसे, मुख्यध्यापक संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाडे यांच्यासह जिल्हासंघ, नियामक मंडळ  तसेच शिक्षक सोसायटीचे चेअरमन शिवदत्त भोईटे, सचिव संतोषकुमार राऊत यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test