Type Here to Get Search Results !

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास भेट

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास  भेट
पुणे दि.5: सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बी. जे. रोड येथील राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांकडून कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.

यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test