बारामती ! स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.