को-हाळे येथील ज्ञानेश्वर नामदेव पवार यांचे दुःखद निधन.
सोमेश्वरनगर - बारामतीतील को-हाळे येथील ज्ञानेश्वर नामदेव पवार यांचे वयाच्या 50 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
सोमेश्वरनगर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून ते काम करत होते पवार यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने सोमेश्वर येथील खातेदार, कर्मचारी ,अधिकारी हळहळ व्यक्त करत आहे.