Type Here to Get Search Results !

राज्यमंत्री दत्तामामा भरणे व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

राज्यमंत्री  दत्तामामा भरणे व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन
इंदापूर या ठिकाणी लक्ष्मण तात्या देवकाते पाटील मित्र परिवार आयोजित राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे पालकमंत्री सोलापूर जिल्हा संघर्ष योद्धा प्रदीप दादा गारटकर अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर या ठिकाणी शनिवार दिनांक  २१/ ५ /२०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता  भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मोहोळ तालुक्याचे आमदार माननीय श्री यशवंत तात्या माने व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव नाना देवकाते पाटील हे उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये प्रथम पारितोषिक रुपये ५१ हजार रुपये हनुमंत कोकाटे नवनाथ रुपनवर सिताराम जानकर यांच्याकडून देण्यात आलेले आहे. द्वितीय पारितोषिक २१ रुपये दीपक भाऊ जाधव यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तृतीय पारितोषिक बाळासाहेब ढवळे २१ हजार रुपये तर चौथे पारितोषिक २१ हजार रुपये नंदू गायकवाड यांच्याकडून देण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू पाच हजार रुपये शिवाजी तरंगे उत्कृष्ट चढाई पाच हजार रुपये नानासो खरात व बाळासाहेब नरूटे उत्कृष्ट पकड पाच हजार रुपये पोपट शिंदे व शत्रुघन शिंदे यांच्याकडून देण्यात आलेले आहे कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा व इंदापूर तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य इंदापूर नगरपालिका नगरसेवक नगरसेविका कृषी उत्पादन बाजार समिती पदाधिकारी मार्केट कमिटी पदाधिकारी सर्व सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळ सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे आयोजन माननीय श्री लक्ष्मण तात्या देवकाते पाटील यांनी केलेले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test