महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
पुणे दि. 3 : महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.