ZEE मराठी "अहमदनगर महाकरंडक 2022"वतीने शशिकांत नजान यांचा सन्मान.
अहमदनगर -श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित,अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स, आणि शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित
Powered by ZEE मराठी
"अहमदनगर महाकरंडक 2022" यांच्या वतीने कोविड काळात केलेल्या असामान्य कार्याबद्दल अहमदनगर महानगरपालिकेचे कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी आणि नाट्यकर्मी शशिकांत नजान यांचा सन्मान लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.