सोमेश्वरनगर - शनिवार दि १८ सकाळी करंजे येथील हनुमान मंदिर करंजे येथील हनुमान जयंतीच्या निमित्तानं श्री हनुमानजींना वंदन. करत गावातील जेष्ठ ,तरुण यांनी सर्वांना हनुमान जयंतीच्या भक्तांना भक्तीपूर्ण शुभेच्छा दिल्या. कोरोना प्रादुर्भाव गेले दोन वर्ष असल्याने शासनाने सर्वच यात्रा धार्मिक कार्यक्रम रद्द केले होते परंतु आत्ता कोरोना विषाणू चा प्रधुर्भाव कमी झाल्याने या वर्षी सर्वच उत्साहास पर्वागी दिली आहे त्या अनुषंगाने बारामती तालुक्यातील करंजे येथील हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सर्व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.