Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! भगवाननाना विविध सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ऋतुराज काकडे तर उपाध्यक्षपदी बापूराव लकडे यांची बिनविरोध निवड.

सोमेश्वरनगर ! भगवाननाना विविध सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ऋतुराज काकडे  तर उपाध्यक्षपदी बापूराव  लकडे यांची बिनविरोध निवड.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी  येथील भगवाननाना विविध सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ऋतुराज रतनराव काकडे यांची तर उपाध्यक्षपदी बापूराव चांगदेव लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 शुक्रवार दि ८रोजी ही निवड सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफने, माजी संचालक वसंत मदने यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देवकाते तर सचिव घोंगडे यांनी काम पाहिले या प्रसंगी खंडोबाची वाडी गावचे माजी सरपंच अंकुश लकडे, धनंजय गडदरे, अमोल धायगुडे, बापुराव कटरे, सोपान मदने दादा वाघापुरे सचिन गायकवाड गौरव लकडे यांनी अभिनंदन केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test