Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! आजी-माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर यांच्या वतीने भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर १३१ वी जयंती साजरी.

सोमेश्वरनगर ! आजी-माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर यांच्या वतीने भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर  १३१ वी  जयंती साजरी.
सोमेश्वरनगर - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर  १३१ व्या जयंती  आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर (ता बारामती ) यांच्या वतीने  गुरुवार दि १४ एप्रिल  रोजी  संघटना कार्यालय सोमेश्वर येथे साजरी करण्यात आला.

यावेळी आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर,उपाध्यक्ष रामचंद्र शेलार(माळेगाव),संघटना सदस्य बाळासाहेब  गायकवाड, राजेंद्र पवार,करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड, माजी  सरपंच अप्पसाहेब रामदास गायकवाड ,पत्रकार संतोष शेंडकर,विनोद गोलांडे तसेच करंजेपुल व सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test