महत्वाची बातमी ! शिधापत्रिकाधारकांना एप्रिलच्या धान्यासोबत मार्चच्या धान्याचे वितरण
पुणे, दि. 13: सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाचे मार्च २०२२ चे धान्य मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना मार्चचे धान्य एप्रिल २०२२ च्या धान्यासह उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.