Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा.

सोमेश्वरनगर ! श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा.
सोमेश्वरनगर  - एच पी सी कंपनीचे सन २०२१ /२२ या वर्षी कारखान्याचे पंपास बेस्ट गुणवत्तेचा प्रथम पुरस्कार मिळाला.पुणे येथील पंचताराकिंत हाँटेल शेरेटन येथे एच पी कंपनीचे रिजलन मँनेजर मनीष आगरवाल यांचे हस्ते प्रदान करनेत आला.

यावेळी कारखान्याचे वतीने मा.संचालक तुशार माहुरकर ,मा.संचालक जितेंद्र निगडे व पेट्रोल पंप प्रमुख डि व्ही माळशिकारे यांनी स्विकारला.या वेळी बारामती सेल्स एरिया मँनेजर निकुंज माँल गौरव आगरवाल व पुने रिजन चे एच पी कंपनीचे डिलर उपस्थित होते.कोवीड मुळे सन २०२१ चा समारंभ होउ शकला नाही. या वर्षी पण श्री सोमेश्वर ने प्रथम क्रमांकचे स्थान कायम ठेवलेचे गौरव उदगार निकुंज माँल यानी काढले.शेजारी नवनवीन पेट्रोल पंप होत असताना विक्री मध्ये वाढ असनारा पंप म्हणून खास गौरव करनेत आला.लवकरच श्री सोमेश्वर कारखाना ग्राहकांचे सेवे करिता सी.एन.जी पंप सुरु करित असल्याची माहीती संचालक तुशार माहुरकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test