सोमेश्वरनगर ! उद्या मंगळवार रोजी करंजेपुल येथे "गुणीजनांचा गौरव सत्कार" समारंभ होणार संपन्न...
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायत कार्यालय येथे मंगळवार दि. १९ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ठिक ६.०० वाजता "गुणीजनांचा गौरव सत्कार" समारंभ प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते होणार आहे (आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच कोव्हिडं काळात आपली जीवाची पर्वा न करता काम केलेली व्यक्ती यांचा सत्कार) तरी या कार्यक्रमास सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मान्यवर उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे नम्र आव्हाहन सरपंच वैभव गायकवाड यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भास्करराव पेरे पाटील
मा.आदर्श सरपंच, पाटोदा असणार आहेत तसेच
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद काकडे (सभापती,बांधकाम व आरोग्य समिती जि.प.पुणे)
प्रमुख पाहुणे - श्री सोमेश्वर साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष संभाजी होळकर,बारामती पंचायत सदस्या मेनकाताई मगर ,बारामती पंचायत समिती सभापती निताताई फरांदे आहेत.
संयोजक- करंजेपुल उपसरपंच अजित आप्पासाहेब गायकवाड,सरपंच वैभव गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत गायकवाड, सह सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ करंजेपुल व सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक.
स्थळ :- करंजेपुल ग्रामपंचायत कार्यालय,करंजेपुल