Type Here to Get Search Results !

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना

ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना
पुणे, दि. 18: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळाच्या (ओबीसी महामंडळ) थकीत कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना ( ओटीएस) 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार असून महामंडळाच्या पुणे जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test