Type Here to Get Search Results !

मु.सा. काकडे महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेत मुलभुत हक्क आणि कर्तव्य या विषयावर विशेष व्याख्यान

मु.सा. काकडे महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेत  मुलभुत हक्क आणि कर्तव्य या विषयावर विशेष व्याख्यान
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालयात दिनांक 13 एप्रिल 2022  रोजी महाविद्यालयाच्या IQAC  च्या माध्यमातून भारतीय नागरिकांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर जेजुरी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ राजकुमार रिकामे यांनी भारतीय राज्यघटनेत  मुलभुत हक्क आणि कर्तव्य या विषयावर विशेष व्याख्यान  झाले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे  संस्थेचे सह सचिव सतीश लकडे ,उपप्राचार्य डॉ जगन्नाथ साळवे ,डॉ जया कदम ,डॉ प्रवीण ताटे देशमुख, प्रा.रजनीकांत गायकवाड  तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नारायण राजूरवार यांनी केले तर आभार डॉ निलेश आढाव यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test