...त्या भ्याड हल्याचा निषेध करत सुत्रधारांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँगेस वडगांव निंबाळकर च्या वतीने वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले.
सोमेश्वरनगर - देशाचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या सिल्वर ओक या राहत्या घरावर काही लोकांच्या चिथावणीखोर वक्त्याव्यामुळे भरकटलेल्या लोकांनाकडुन भ्याड हल्ला करण्यात आला या भ्याड हल्याचा निषेध करून ह्या झालेल्या भ्याड हल्याच्या सुत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सोमवार दि ११ रोजी राष्ट्रवादी युवक काँगेस वडगांव निंबाळकर च्या वतीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना लेखी निवेदन देण्यात आले..
यावेळी बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,युवक अध्यक्ष भटके-विमुक्त हक्क परिषद पश्चिम महाराष्ट्र नागेश जाधव,युवा उदोजक नंदकुमार जाधव,युवा नेते बंटी दादा सणस, ग्रामपंचायत सदस्य अजित आण्णा भोसले,युवक अध्यक्ष गणेश रांगोळे-पाटिल,अभिजित साळवे,भाऊसाहेब आगम,विशाल चव्हाण,छोट्या जाधव,राहुल गायकवाड,विक्रम साळवे,बाळासो जाधव,चेतन साळवे,पांडुरंग घळगे,राजेंद्र यादव,दादासाहेब निंबाळकर,सौरभ दरेकर,भुषण दरेकर,अनिल मदने,विनोद भोसले,प्रशांत मोरे,विपुल कदम,नवल पवार,अमर जाधव,पुष्कराज गायकवाड,रविराज साळवे,ओंकार सुतार,ओंकार शिंदे,मारुती वाघमोडे,रमजान शेख,
आदि राष्ट्रवादी प्रेमी युवा कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.