सोमेश्वरनगर ! भगवाननाना विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ऋतुराज काकडे यांच्या निवडीबद्दल सत्कार.
मुख्य संपादक - विनोद गोलांडेApril 11, 2022
0
सोमेश्वरनगर ! भगवाननाना विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी ऋतुराज काकडे यांच्या निवडीबद्दल सत्कार.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील भगवाननाना विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी ऋतुराज रतनराव काकडे यांची निवडीबद्दल त्यांचा सत्कार करताना मित्र विनोद गोलांडे नीता ट्रेडिंग कंपनी राहुल मालपाणी व मोहन सोरटे उपस्थित होते.