सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक लोड शेडिग मुळे त्रस्त.
लवकरात लोड शेडिग बंद करावे सर्व सामान्य जनतेची मागणी.महावितरण ला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार .असा सूर सोमेश्वर पंचक्रोशीतील नगरीक लावत आहे...आधीच दिवसभर उष्णतेची तीव्रता त्यात रात्रीचे लाईट नाही