सती मालुबाई मंदिर माळवाडी करंजे येथे आज अमावस्या निमित्त भंडाराचे आयोजन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सती मालुबाई मंदिर हे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर माळवाडी नजीक असून तेथे दर महिन्यातील अमावस्या निमित्त भाविक भक्त पुज्या आरती करत प्रसादाचा नेवैद्य ठेऊन मोठ्या मनोभावे सती मालुबाई मंदिर परिसरात शिवभक्त प्रसाद घेत असतात . शुक्रवार दि 2 रोजी भंडाऱ्याचे आयोजन केले होते .
तसेच दर्शनासाठी शिवभक्त यांनी प्रसादाचा नेवैद्य घेत समाधान व्यक्त केले.