भारतीय पत्रकार (AIJ)संघ बारामती तालुक्याची मासिक मिटींग वाणेवाडी येथे संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर वाणेवाडी येथे रविवार दि १० रोजी भारतीय पत्रकार (AIJ) संघाची मासिक मिटिंग नुकतीच संघाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी उपाध्यक्ष विनोद गोलांडे, सचिव सोमनाथ लोणकर, महमद शेख,निखिल नाटकर,संजय कुंभार,
सुशिलकुमार अडागळे,शंतूनु साळवे, माधव झगडे, शरद भगत, सोमनाथ जाधव, संभाजी काकडे,जितेंद्र काकडे आदी पत्रकार बांधू उपस्थित होते.
या मासिक सभेप्रसंगी पत्रकार कुटुंब कल्याण योजना, पत्रकार साठी प्रत्येक महिन्यात कर्यांशाळा,वार्ता लाभ तसेच पत्रकार क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी यावर सखोल चर्चा करणान्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांनी ऑनलाईन संपर्क साधता मार्गदर्शन केले. तसेचबारामती तालुक्यात भारतीय पत्रकार संघाचे काम चांगले चालले आहे आणि सभासद संख्याही सर्व तालुक्या पेक्षा अधिकची आहे यामुळे संघाच्या सर्वच पदाधिकारी यांचे अभिनंदन करत सभेस शुभेच्छा दिल्या.