सोमेश्वरनगर ! करंजेपुल येथे ग्राहकांच्या सेवेसाठी
'पितांबरी शॉप फ्रेंचायसी" आणि "जगताप कोल्ड्रिंग" शाखा नंबर 2 चे उद्घाटन समारंभ संपन्न..
सोमेश्वरनगर - ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच जगताप कुटुंब आपले कामात सहकार्य करत असते त्यांचे मूर्ती तालुका बारामती या ठिकाणी ही जगताप कोल्ड्रिंग या नावाने पहिली शाखा आहे तसेच दुसरी शाखा म्हणून करंजेपुल सोमेश्वर नगर(करंजेपुल बाजारतळ समोर) येथे नुकतेच "पितांबरी शॉपी " आणि "जगताप कोल्ड्रिंग" या नावाने सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेसाठी नुकतीच शॉप सुरू केला आहे या शॉप मध्ये "पितांबरी"या नावाचे प्रत्येक प्रॉडक्ट सवलतीच्या दरात मिळतील असे जगताप यांनी बोलताना सांगितले.
तसेच या शॉपचे उद्घाटन सोमेश्वर साखर कारखाना विद्यमान संचालक ऋषिकेश गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी जगताप कोल्ड्रिंक्स चे मालक संदेश प्रकाश जगताप ,मंगेश प्रकाश जगताप, सागर प्रकाश जगताप व रोहित दत्तात्रय पवार सह कुटुंबातील सदस्य मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.