पुणे जिल्हा कृषी-औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन गौतम काकडे ,व्हाईसचेअरमन पदी दिग्विजय जगताप यांची निवड.
सोमेश्वरनगर - पुणे जिल्हा कृषी-औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी गौतम शहाजीराव काकडे देशमुख यांची व दिग्विजय धन्यकुमार जगताप यांची व्हाईस चेअरमन पदी आणि संजयसिंह शिवाजीराव निंबाळकर यांची प्रेसिडेंट पदी बिनविरोध निवडकरण्यात आली.
पंचवार्षिक निवडणुक २०२२ ते २०२७ निवडणूक निर्णय अधिकारी संतोष तळपे यांनी काम पाहिले.
यावेळी सोमेश्वर कारखाना माजी चेअरमन शहाजीराव काकडे , मानसिंग जगताप , विजय सखाराम काकडे , नारायण गुलाबराव रणवरे , मोहन विठ्ठलराव खोमणे , बाळासाहेब गुलाबराव गायकवाड , माणिक हिरामण बनसोडे, अरुंधती संजय निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.