पुणे ! दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : दिव्यांग नेमबाजी स्पर्धेचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. श्री.कडू यांनी नेमबाजी करून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
बालेवाडी क्रिडा संकुल येथे आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनवेळी क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, प्रशिक्षक संदीप तरटे, रफिक खान, दिलीप सोनवणे, आकाश कुंभार, भाग्यश्री मोरे,सुनंदा बाम्हणे, अमोल शेरेकर,संजू बनपट्टे उपस्थित होते.