सोमेश्वरनगर ! सोमेश्वर विद्यालयात सन १९९८/१९९९ बॅच चा स्नेह मेळावा संपन्न झाला.
तब्बल २२ वर्ष्यानी एकमेकांना भेटले माजी विद्यार्थी ...
सोमेश्वरनगर - सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर या शाळेत आमच्या दहावी ब सन १९९८/१९९९ बॅच चा स्नेह मेळावा संपन्न झाला.
बारामतीतील सोमेश्वरनगर मध्ये असणाऱ्या सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथे तब्बल २२ वर्ष्यानी सन १९९८/१९९९ बॅचच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात संपन्न झाला. या विद्यार्थ्यां मेळाव्यास विविध जिल्हा तालुक्यातून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या ,ते विद्यार्थी आत्ता राजकीय, सामाजिक,शासकीय ,शिक्षण तसेच डॉक्टर, वकील मध्ये कार्यरत आहे.
या मेळाव्या प्रसंगी आवर्जून सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर चे माजी प्राचार्य. एस डी जगताप,बी आर घाडगे,डी एस कदम,एस एस गायकवाड
उपस्थित होत,या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कदम,नवनाथ गायकवाड, वर्षा दळवी, राहुल गायकवाड व चंद्रजित काकडे यांनी केले.
सूत्रसंचालन चंद्रजीत काकडे व आभार गणेश कदम यांनी मानले