मुरूम ! मल्लिकार्जुन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मुरूम ची निवडणूक बिनविरोध
सोमेश्वरनगर - बारामतीतील मुरूम येथील श्री मल्लिकार्जुन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संस्थेची निवडणूक पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. आर कार्यालयाचे पठाण साहेब आणि संस्थेचे सचिव कुमार भाऊ जगताप यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ...
१) जगताप जालिंदर दत्तात्रय
२) कदम बालसिंग पांडुरंग
३) जगताप प्रकाश किसनराव
४) जगताप बाळासाहेब पंढरीनाथ
५) वाडकर सोमनाथ यशवंत
६) इनामदार गुलाम दस्तगीर अल्लाबक्ष
७) जगताप संभाजी भिवराव
८) जगताप अशोक लालासो
महिला राखीव मध्ये...
१) प्रा. डॉ. जगताप कल्याणी दत्तराज
२) चव्हाण धनश्री अमरसिंह
संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जालिंदर जगताप, पि.के जगताप, बंटीराजे जगताप, प्रा.दत्तराज जगताप,अमरसिंह चव्हाण, बालसिंग कदम यांनी संस्थेच्या हितासाठी बिनविरोध ची परंपरा कायम राखत संस्थेची निवडणूक बिनविरोध केली .