सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावता परिषद यांच्या वतीने अभिवादन
इंदापूर - सावित्रीबाई फुले यांना सावता परिषदेच्या वतीने विनम्र अभिवादन स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन केले व या वेळी संतोष राजगुरू म्हणाले माता सावित्रीबाई फुले या बहूजन अल्पसंख्याक समाज शिक्षणापासून वंचीत नाही राहिला पाहिजे म्हनून त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृती दिन स्त्रीला माणूस म्हणून जगण्याची आणि शिक्षणाच्या प्रकाशाने अलौकिक कर्तृत्व गाजवण्याची प्रेरणा महात्मा फुले यांनी दिली प्लेग च्या साथी मध्ये भयानक प्लेगच संकट असताना आपल्या पाठीवरती त्या लोकांना घेऊन उपचारासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आहोती दिली ज्या माय माउलीने तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या हातात पाठी आणि लेखणी दिली त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका पहिला संस्थाचालिका स्त्री मुक्तीच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण महर्षी महात्मा फुले सत्यशोधक चळवळीचे प्रणेते हे भारताचे रत्न आहेत तरी सुद्धा हे भारतरत्ना पासून वंचीत आहेत तरी आज या स्मृति दिना निमित्ताने आम्ही त्यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी केंद्र सरकार कडे करत आहोत...या वेळी उपस्थित सावता परिषद महाराष्ट्र राज्य मुख्य प्रदेश संघटक संतोष जी राजगुरू साहेब, सावता परिषद इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाशजी नेवसे सावता परिषदेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष.अमर बोराटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, तालुका उपाध्यक्ष विष्णू झगडे, तालुका कार्याध्यक्ष मच्छिंद्र भोंग,इंदापूर सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, सावता परिषदेचे युवानेते अजय गवळी, तालुका संघटक सुहास बोराटे उपस्थित होते