Type Here to Get Search Results !

बारामती ! माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार यांची कन्हेरी येथील फळ रोपवाटिकाला भेट.

बारामती ! माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार  यांची कन्हेरी येथील फळ रोपवाटिकाला भेट.
बारामती  - माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार  यांनी तालुका फळ रोपवाटिका कन्हेरी( ता.बारामती )येथे नुकतीच भेट देऊन रोपवाटिकेवरील विविध विकास कामांची पाहणी केली व  महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. 
  यावेळी बारामती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष  सदाशिवबापू सातव, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती .वैभव तांबे, उपविभागीय अधिकारी बारामती . दादासाहेब कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test