Type Here to Get Search Results !

इंदापूर ! गोखळी या ठिकाणी ८ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते होणार

इंदापूर ! गोखळी या ठिकाणी ८ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते होणार
इंदापूर  प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - गोखळी, तालुका- इंदापूर, जिल्हा -पुणे या ठिकाणी शुक्रवार दिनांक १८/3/२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता. तरंगवाडी ते गोखळी रस्ता रस्ता २ कोटी, तरंगवाडी ओढ्यावरील पुल ७५ लाख,गोखळी आरोग्य केंद्र ७३ लाख,  अशा एकूण ८ कोटी ७५ लाख रुपये निधींच्या विविध विकास कामांचे 
भूमिपूजन व उद्घाटन
राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते होणार आहे. व त्यानंतर ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री प्रदिपदादा गारटकर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण (भैय्या)माने, अभिजीत (भैय्या) तांबिले, हनुमंत (आबा) कोकाटे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून मधुकर (मामा) भरणे, प्रताप (आबा) पाटील, सचिन सपकाळ, अतुल झगडे, डॉक्टर शशिकांत तरंगे, हनुमंत (नाना) बंडगर, विजयकुमार परीट,स्वातीताई शेंडे, बाळासाहेब करगळ, संजय सोनवणे,  एडवोकेट शुभम निंबाळकर, सतीश पांढरे, छायाताई पडसळकर, डॉक्टर जीवन सरतापे, सागर (बाबा) मिसाळ, अशोक चोरमले, लक्ष्मण हरणावळ, शिवाजीराव इजगुडे, नवनाथ (आबा) रुपनवर, दशरथ (तात्या) डोंगरे, हेमंत (आबा) पाटील, बाळासाहेब ढवळे,हमा पाटील, विशाल (तात्या) मारकड, तुकाराम (तात्या) करे, युवराज (मामा) पोळ, बाळासाहेब चितळकर, संतोष जाधव, पोपट शिंदे, रहनाताई मुलानी, पैलवान कुंडलिक कचरे, सचिन खामगळ,शिवाजी तरंगे, महेश बोंद्रे, संजय व्यवहारे, दीपक देव्हारे, राजेंद्र झगडे, बापू बंडगर, शंकर करे, रोशन तुमसुरे, सुनील खामगळ, वसंत मारकड, योगेश डोंबाळे, सुहास बुटे,शिवाजी गावडे,सागर ढवरे, आजिनाथ मारकड, माऊली शिंदे, कांतीलाल तरंगे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन अलका बापू पोळ- सरपंच गोखळी,  सोमनाथ अजिनाथ तरंगे-उपसरपंच श्रीमती अस्मिता गायकवाड ग्रामसेविका सदस्य -तुकाराम वाघमोडे, बापू पोळ, सोमनाथ झगडे, रेखा झगडे, लता अभंग, कावेरी पारेकर, नंदा चितळकर, मनीषा महानवर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test