सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सती मालुबाई मंदिर हे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर माळवाडी नजीक असून तेथे दर महिन्यातील अमावस्या निमित्त भाविक भक्त पुज्या आरती करत प्रसादाचा नेवैद्य ठेऊन मोठ्या मनोभावे सती मालुबाई मंदिर परिसरात शिवभक्त प्रसाद घेत असतात . बुधावरी दि 2 रोजी शिवभक्त करंजे माजी सदस्य भगवान पिंगळे भंडाऱ्याचे आयोजन केले होते .
याप्रसंगी करंजे उपसरपंच बाळासाहेब शिंदे ,माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे,करंजे तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, राजेंद्र रासकर,विनोद गोलांडे हे उपस्थित होते.
यानिमित्ताने सती मालुबाई मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सोमेश्वर पंचक्रोशीतील भाविक भक्तांना ही समाधान व्यक्त केले .