बारामतीतील सस्तेवाडी हद्दीत कॅनाॅलमध्ये वाहत आले महिलेचे; प्रेत ओळख पटल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा - API सोमनाथ लांडे
सोमेश्वरनगर - बुधवार दि. 09 रोजी दुपारी 12:00 वाजण्याच्या सुमारास 10 फाट्याजवळ बनकर वस्ती सस्तेवाडी ता. बारामती गावच्या हद्दीत कॅनाॅलमध्ये पाण्यात एक 25 ते 30 वर्षाच्या अनोळखी महिलेचे प्रेत वाहत आलेले मिळुन आले आहे. सदरची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास तात्काळ वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला कळवावे.
संपर्क साठी ....
पोना चौधरी मो.नं. 7720987188
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन 02112272133
सपोनि लांडे 7038828855