सोरटेवाडी येथील वसंतराव मुगुटराव सोरटे
यांचे दुःख निधन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील वसंतराव मुगुटराव सोरटे यांचे राहत्या घरी मंगळवारी दि 22 रोजी पहाटे 3 वा. निधन झाले.
ते 62 वर्ष्याचे होते.
त्यांचा पश्चात पत्नी नंदा, दोन विवाहीत मुले अनिल आणि अतुल ,दोन सुना , नात - नातवंडे असा परिवार आहे.
सोरटेवाडी ग्रामपंचायत सदस्य अनिल सोरटे यांचे ते वडील होत.
दशक्रिया विधी - सोमवार दि 28 रोजी सकाळी 10 वाजता .
स्थळ - दत्तघाट निरा(ता पुरंदर).