बारामती दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.