Type Here to Get Search Results !

पिटकेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते सत्कार

पिटकेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते सत्कार
इंदापूर तालुका प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ
इंदापूर -  भारतीय जनता पार्टी प्रणित पिटकेश्वर येथील श्री शिवशंभो ग्राम विकास सहकारी पॅनेलच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करवण्यात आला. संचालक निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या वाटचालीस हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
  पिटकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक पदी नामदेवराव किरकत, कैलास येरळकर, पोपट येरळकर, उमेश मोरे, दत्तात्रय बोबडे  अजित जाधव, राहुल भिसे, विलास भोंग, गोविंद कांबळे, अशोक जाधव, मधुकर पोळ, आशा किरकत, उषा येरळकर या सर्वांचा संचालक पदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला.
   हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सोसायटी  सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नुतन संचालक यांनी आपले मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test